नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
टंचाईग्रस्त गाव ते शासनाचा जलमित्र पुरस्कार अशी मजल दापोली तालुक्यातील कर्दे गावाने मारली असून कायमची टंचाईमुक्ती मिळवलेल्या या गावाला जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्याहस्ते जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे ...
महानगरीय शहराप्रमाणे तालुकास्तरावर खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असे मनोगत व्हॉलीबॉलची राष्ट्रीय खेळाडू देवांशी हिवसे हिने लोकमतला दिलेला ... ...
शहराची बाजारपेठ असलेल्या पत्तेवार चौकात हातगाडे थांबत आहेत़ त्याचबरोबर काहींनी अतिक्रमण केले आहे़ परिणामी, नागरिकांना ये-जा करणे कठीण होते. यामुळे ही अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अशी व्यापा-यांकडून मागणी आहे. ...
उत्तर कोलकाताच्या काशीपूरमधील उदयवाटी येथील ही घटना आहे. कबुतरांना चोरण्यासाठी काही चोर आले होते. पण माकडाने त्यांना कबुतरांना चोरण्यापासून रोखलं. कबुतरांना वाचवण्यासाठी या माकडाने... ...
ऑक्टोंबर महिन्यात भाडेवाढ झाल्यापासून मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात दिवसाला सरासरी 27.4 लाख नागरिक मेट्रोने प्रवास करायचे. ...
चंपाषष्ठीनिमित्त जेजुरीनंतर राज्यातील दुसरा मोठा यात्रोत्सव नाशिकमधील ओझर येथे साजरा केला जातो. शुक्रवारी (24 नोव्हेंबर) पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी येथे ... ...
जर तुम्ही टकलामुळे त्रस्त असाल, तर आमच्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरा आणि रिझल्ट पाहा, असा संदेश देणा-या जाहिराती मनोरंजन करणा-या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर झळकत असतात. ...