नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कारवाईची माहिती देताना भारस्कर यांनी या भागातील मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून लवकरच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठवणार असल्याची माहिती दिली. ...
कुडाळ तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज हळदिचे नेरूर या शाळेतील विद्यार्थिनी प्राजक्ता पवार हिच्या मृत्यूस कारणीभूत असणा-यांची तसेच या शाळेतील एका विद्यार्थिनीला फोन करून धमकी देणा-या व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, ...
ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी तथा नागपूर सुधार प्रन्यासचे निवृत्त सभापती अरुण मोरेश्वर पाटणकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
पोलीस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तसेच यापुढे पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला. ...
चित्रपटाला विरोध असेल तर कायदेशीर मार्गाने विरोध करा, हिंसक कारवाया करणं, धमकं देणं स्वीकारलं जाणार नाही अशा वाक्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चिथावणीखोरांना फटकारलं आहे. एका कार्यक्रमात नायडू यांनी नोटाबंदी ते पद्मावती अशा सगळ्या विषयांवर च ...
बोगस डॉक्टर, बोगस वकिल, बोगस शिक्षक असे अनेक प्रकार घडत असतात आणि त्यांचा फैसला न्यायालयात केला जातो, परंतु न्यायाधीशच बोगस निघाले तर काय करायचं? असा सवाल एका प्रकरणामुळे समोर आला आहे ...
अमरावतीच्या वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिराजवळ प्रतीक्षा मेहेत्रे नावाच्या तरुणीची भोसकून हत्या झाली. या प्रकरणी राहुल भड नावाच्या तरुणाला अटकही झाली. या घटनेनंतर गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी प्रतीक्षा मेहेत्रेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ...