नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पहिल्या दिवशी त्रिपुराला १९५ धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईने दमदार फलंदाजी करताना दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ४२१ धावांची मजल मारत २२६ धावांची भक्कम आघाडी मिळवली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत संस्थाचालक, प्राचार्य आणि विद्यापीठ प्राध्यापक गटाचे निकाल सायंकाळी सहा वाजेपर्यंत जाहीर झाले. ...
संसद, विधिमंडळातील भाषणे ही अभ्यासपूर्ण व ऐकण्यासारखी असतात, असा माझा समज होता. मात्र प्रत्यक्ष या दोन्ही ठिकाणी काम केल्यानंतर येथील बहुतांश भाषणे दिशाहीनच असल्याचे दिसून आले आहे. ...
मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन वर्षांतच मला राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली. वरकरणी ही सहज बाब वाटत असली तरी काही लोकांनी कुरापती करून मला राज्यपालपदी बसविले ...
भारताचा माजी कर्णधार एम.एस धोनीनं पाकिस्तानबरोबरच्या मालिकेबाबत महत्वपुर्ण वक्तव्य केलं आहे. धोनीच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट वर्तुळात भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेबाबत पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे ...
भारताने आंतरराष्ट्रीय कबड्डीमधील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध करताना आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष व महिला गटात सुवर्ण पदकाची कमाई करत ‘डबल धमाका’ केला. ...
भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कर्णधार विराट कोहलीचे समर्थन केले. आफ्रिका दौ-यासाठी धोनी भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात असेल. ...
गोव्यात सुरु असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एस. दुर्गा हा तमिळ चित्रपट दाखविण्याच्या हालचाली इफ्फी प्रशासनाकडून सुरु केल्यामुळे हा चित्रपट महोत्सवात दाखविल्यास याद राखा ...