31 वर्षीय ब्रॉक फेंकलिनला लहान मुलं आणि महिलांची फसवणूक करुन देहव्यापारात ओढल्याच्या आरोपाखाली अमेरिकेमधील कोलोराडामधील न्यायालयाने 472 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे ...
हा निकाल वरिष्ठ न्यायालयात कायम राहून जेव्हा तिन्ही आरोपी फाशीवर लटकतील तेव्हाच पूर्ण न्याय मिळेल आणि हा निकाल उच्च न्यायालयात कायम राहील ही जबाबदारी राज्य शासनाची आहे ...
विविध प्रकारच्या मत्स्य संपत्तीबाबत समृद्ध असलेल्या गोव्यात येत्या जानेवारीच्या अखेरच्या आठवडय़ात फिश फेस्टीव्हल होणार आहे. मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. ...
बहुचर्चित 'लव्ह जिहाद' प्रकरणानंतर चर्चेत आलेली केरळमधील तरुणी हादियाने आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याच्यासोबत राहण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हादियाची नातेवाईकांच्या तावडीतून सुटका झाली असून, ...
जर्सीच्या नंबरमध्ये काय ठेवलंय? अनेक महान खेळाडू पेले, मॅरेडोना, झिनादीन झिदान ते सचिन तेंडुलकर या सर्वांच्या जर्सीचा नंबर 10 का?...आजही मेसी, रूनी, नेमार यांसारखे खेळाडू 10 नंबरची जर्सी मैदानात घालून उतरतात. ...
पुढील महिन्यात डिसेंबरात ख्रिस्ती बांधवांचा साजरा होणारा नाताळ तसेच त्यानंतर येणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील हॉटेल्स बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. ...
गेले दहा दिवस भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्ताने(इफ्फी) गोवा सरकार आणि सरकारचे सारे प्रशासन इफ्फीच्याच मूडमध्ये होते. मंगळवारी इफ्फीचा समारोप झाला आणि सरकारही या मूडमधून बाहेर आले. बुधवारपासून प्रशासकीय कामे नव्याने सुरू झाली आहेत. ...