महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केलं असून, दहावीची परीक्षा 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 दरम्यान, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 दरम्यान होणार आहे. ...
इंडियन ऑईल कंपनी, भारत पेट्रोलियम कंपनी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी या तीन तेलकंपन्यांनी 2016-17 या वर्षभरामध्ये 8,94,040 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर कर वजा करुन या कंपन्यांनी एकत्रित 33,354 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. ...
येत्या रविवारी ३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात ' सुपरमून ' दिसणार , यापूर्वी १४ नोव्हेंबर २०१६ रोजी सुपरमूनचे दर्शन झाले होते. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी त्यांची 'पप्पू' म्हणून तयार झालेली प्रतिमा बदलण्यात ब-याच प्रमाणात यशस्वी ठरले आहेत. ...
आपण त्या तरूणीला परत आणू शकत नाही, पण या निकालाने तिच्या आत्म्याला शांती मिळेल ,फाशीच्या या शिक्षेमुळे नराधम यापुढे असं कृत्य करणार नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले. ...
न्यायालयाच्या या निकालावर प्रतिक्रिया देताना निर्भायाची आई ओक्साबोक्सी रडू लागली. माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी भावूक प्रतिक्रिया निकालानंतर निर्भायाच्या ... ...
कोपर्डीच्या आमच्या पीडित भगिनीला अखेर न्याय मिळाला याचे आंतरिक समाधान आहे. माननीय न्यायालयाने सुनावलेल्या कठोर शिक्षेमुळे या वृत्तींना धरबंद बसेल अशी अपेक्षा आहे ...