ती चार दिवस त्याच्या जवळच बसून असते. त्याचे बोट किंचित हलले तरी ती सावध होते. डॉक्टरांना हाक मारते, ‘‘बघा, तो हालचाल करतो, जिवंत आहे, तो आता उठेल’’...डॉक्टर नि:शब्द. तिची समजूत कशी घालायची? ‘तो डोळे उघडेल, आई म्हणून हाक मारेल’, ही तिची आशा. ...
पिंटकरावांचा टीव्ही रात्री अकरानंतर म्हणे भलत्याच गमती-जमती करायचा. एखाद्या चॅनेलची स्टोरी रंगात आलेली असताना दुसºया चॅनेलची दृश्यं म्हणे ‘क्रॉस कनेक्शन’ व्हायची. काल डुलत-डुलत आल्यानंतर रात्री पिंटकरावांनी टीव्ही सुरू केला. ...
आरक्षण देण्यापूर्वी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी नव्या निकषांनुसार शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक सर्वेक्षण अहवाल' राज्यसरकारला सादर करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगा'च्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला ...
एस दुर्गा, उडता पंजाब या व यासारख्या चित्रपटांना प्रमाणपत्र देताना सुचविण्यात आलेल्या कटची सध्या जोरदार चर्चा आहे़ देशभरात निर्माण होणाºया एकूण चित्रपटांपैकी जवळपास ५३ टक्के चित्रपटांना सेंटल बोर्ड आॅफ ...
बसमधून उतरुन पायी आलेल्या पाच जणांकडून चलनातून बाद झालेल्या एक कोटी आठ लाख ७० हजारांच्या पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
पणजी : नद्यांप्रश्नी जो कराराचा मसुदा आहे, त्याविषयीचे सादरीकरण येत्या 11 डिसेंबर रोजी सर्व आमदारांसमोर केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. साळसारखी नदी केंद्र सरकारने किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकर ...
मृत्यूनंतर आपली तिरडी कुणी बांधायची हे एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवले असेल तर याबाबत अनेकांना आश्चर्य वाटायला नको. कारण, औरंगाबादमधील ८८ वर्षीय डॉ. नवनीत श्रॉफ यांनीच आपल्या मृत्यूनंतर तिरडी बांधावी, असे काहीजण आपल्या मृत्युपत्रात ...