प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग हीचा आज हळद समारंभ उत्साहात पार पडला. हर्ष आणि भारती लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार असून, गोव्यामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा विवाहसोहळा पार पडत आहे. यादरम्यान भारतीने पिवळ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. हळद समार ...
एकाच दुचाकीवरून तिघेजण निघालेल्या युवकांना अडविल्यानंतर संबंधित युवकांनी दोन वाहतूक पोलिसांना बेदम मारहाण केली. संबंधित युवकांनी पोलिसांना अक्षरश: रस्त्यावर पाडून मारले. ...
जिल्ह्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी दिली. ...
वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र मौखिक तपासणी कक्षाची सुविधा उपलब्ध केली असून, २ डिसेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत या कक्षाचे उद्घाटन झाले. ...
बुलडाणा तालुक्यातील शिरपूर येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण भटकंती आता संपली असून येळगाव धरणावरील शिरपूर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
नवी दिल्ली - तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी पाहुण्या श्रीलंकेच्या फलंदाजांची यथेच्छ धुलाई केल्यानंतर भारताने आपला पहिला डाव 7 बाद 536 धावांवर घोषित केला. आज कर्णधार विराट कोहलीने फटकावलेले झंझावाती द्विशतक आणि पहिल्या दिवशी मुरली विजयने ठोकलेले दीड ...
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिका निवडणुकीत काँग्रेस व भाजप यांच्यातच सरळ लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सातजण रिंगणात असले तरी खरी लढत या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांमध्येच रंगणार आहे. शिवाय तब् ...
संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे गेल्या पाच वर्षात 6 हजार 112 लाभाथ्र्याना अपंग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आह़े केंद्र शासनाने सुरु केलेल्या नवीन उपक्रमानुसार ‘युडीआयडी’ (युनिक डिसअॅबीलीटी क ...
३२व्या पुणे मॅरेथॉनमध्ये पुरूष आणि महिलांच्या मुख्य शर्यतीत इथिओपियाच्या धावपटूंनी रविवारी वर्चस्व गाजवले. भारतीय गटामध्ये पुरुष गटात करणसिंग आमी महिला गटात संपदा बुचडे या पुण्याच्या खेळाडूंनी बाजी मारली. ...