महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यीत शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 यामध्ये सुधारणा करण्याबाबतचा विधेयक आज विधानसभेमध्ये संमत करण्यात आले. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागासह राज्यातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. ...
पहिल्या टी -20 सामन्यामध्ये राहुलचे अर्धशतक आणि शेवटच्या षटकांत मनिष पांडे आणि धोनीनं केलेल्या फटकेबाजीच्या बळावर भारतानं निर्धारित 20 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 180 धावापर्यंत मजल मारली. ...
राज्यातील मागास व भटक्या विमुक्त समाजाच्या हितासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून या विषयावर लवकरच मुंबईत एक विशेष बैठक मुख्यमंत्र्यांसोबत घेण्यात येईल. या समाजाच्या उन्नतीचा विचार करतांनाच त्यांना जात प्रमाणपत्रांची उपलब्धता करून देण्याकरिता विशेष मोह ...
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘नासा’ येत्या काही दिवसात मंगळ ग्रहावर दोन तर गुरूवर एक यान पाठवणार आहे. याची तयारी पूर्ण होत आहे. ही यान अत्याधुनिक पद्धतींचा वापर करुन तयार केली असून, यानांच्या माध्यमातून दोन्ही ग्रहांवरील नविन माहिती समोर येई ...
आरोपींविरोधात सबळ पुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र साद करणे हे तपास अधिकार्याचे कर्तव्य असते. दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारी वकील यांच्याकडून ते तपासून पाहिले जात असल्याने शहर पोलीस आयुक्तालयातील शिक्षेचे ...
उसाला रास्त भाव द्या, बोंडअळीग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई द्या यासह शेतक-यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेन आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यात शिवसेना पदाधिका-यांसोबत तालुक्यातील शेतकरी २०० बैलगाड्यातून सहभागी झाले होते ...
महिला पोलीस अधिका-याला पुणे नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाक्यावरील अधिकारी व कर्मचा-यांनी अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...
न्यायालयीन अवमानाबद्दल सहा महिने तुरूंगवासाची शिक्षा झालेले कोलकाता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त माजी न्यायाधीश न्या. सी. एस. कर्णन यांची बुधवारी सुटका करण्यात आली. ...