येत्या दि. 31 डिसेंबर्पयत थकित शूल्क भरावे, अन्यथा परवाने रद्द होतील,असा इशारा गोवा सरकारच्या खाण खात्याने राज्यातील सर्व रेती उसपा व्यवसायिकांना दिला आहे ...
पोलीस ठाण्यातच सात हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला आज सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. ...
रायगड जिल्ह्यात जादा पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता, येत्या 29 ते 31 डिसेंबर (शुक्रवार ते रविवार) दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवरील रहदारी सुरळीत ठेवून पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या. ...
तालुक्यातील सोनीमोहा येथील नदीवर शेतकर्यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून सोनी नदीवर पॉलिथिन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधार्यामुळे नदी पात्रात मोठा पाणीसाठा झाला आहे. तसेच लगतच्या विहिरींची पाणीपातळी दोन फुटांपेक्षा अधिक वाढल्याने शेतकरी समाधान व् ...
टेलिकॉम क्षेत्रातील अग्रेसर कंपनी व्होडाफोन इंडिया आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात सेवा सुरु करणार आहे. येत्या जानेवारी 2018 पासून व्होडाफोन इंडिया व्हाईस ओव्हर एलटीई (VoLTE) 4 जी सेवा चालू करणार आहे. ...
येथील बसस्थानकावर काही वर्षांपूर्वी निर्माण केलेला हिरकणी कक्ष सध्या अडगळीत पडला असून, महिला प्रवाशांची यामुळे कुचंबणा होत आहे़ हिरकणी कक्षाची उभारणी करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़ ...
आपला पक्ष भाजपा लवकरच राज्यघटना बदलणार आहे, ज्यामध्ये धर्मनिरपेक्ष असा उल्लेख आहे असं वक्तव्य अनंत कुमार हेगडे यांनी केलं आहे. कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील कुकानूरमधील ब्राह्मण युवा परिषदेतच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ...