मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
महापालिकेच्या भार्इंदर अग्नीशमन केंद्रातील पाण्याच्या टाकीवर पाणी शुध्दी करणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन गॅसची मध्यरात्री गळती होऊन अग्नीशमन दलाच्या ५ जवानांसह एकुण ७ जणांना क्लोरीनची बाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
राजकारणात कधीच कोणी निवृत्त होत नसतो, याची प्रचिती 75 वर्षीय शरद पवार नेहमीच सर्वांना करून देत असतात. एवढ्या वयातही त्यांच्यासारखा राजकारणात चाणाक्ष व्यक्ती नाही. ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ राजपथावर आल्यानंतर शिवसृष्टी पाहून खासदार संभाजीराजे यांनी उभे राहून 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा दिल्या. ...
प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा पाहायला मिळाला. ...
आपण जर क्रिकेटर नसतो, तर नक्की लष्करात असतो...कारण ते माझं पहिलं प्रेम आहे असं गंभीरने सांगितलं आहे ...
आज देशभरात मोठ्या उत्साहाने ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. शाळा, महाविद्यालये, संस्था अशा विविध शासकीय, प्रशासकीय ... ...
कोल्हापूरात प्रजासत्ताक दिन जिलेबी वाटून साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी जिलेबी वाटण्याची परंपरा खूप आधीपासून तेथे सुरू आहे. कसबा ... ...
दीपिका पादुकोण आणि तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंग लग्नाच्या बंधनात केव्हा अडकतील याबाबतची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. ...
सलग तीन दिवस सुट्या आल्याने लाँग विकेण्ड एन्जॉय करण्यासाठी पर्यटक सहलीला निघाले आहेत. ...
देशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी इंडिया गेटवर अमर ज्योती येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. ...