प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना येणाºया अडचणी व प्रवाशांची लक्षात घेऊन पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ह्यरेलसुरक्षा अॅपह्ण तयार केले आहे. त्यामध्ये प्रवाशांना पोलिस स्थानक, रुग्णालयांचे दुरध्वनी क्रमांक, स्थानकावरील नावे व क्रमांक सह ...
गोव्यात येणा-या देशी व विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोवा पोलिसांनी एरीएल सर्वेलन्स पद्धत सुरू केली आहे. थेट आकाशातून एखाद्या जागेची टेहळणी करण्याच्या या तंत्रज्ञानाचा उपयोग हा संपूर्ण देशात पहिल्यांदाच करण्यात आल्याचे गोवा पोलिसांनी म्हटले आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी २० जानेवारीपासुन सुरु केलेल्या दालन बंद आंदोलनामुळे सुमारे ४० कर्मचारी कामाविना फूल पगारी ठरले. या कर्मचाऱ्यांनी त्याची कल्पना प्रशासनाला न दिल्याने त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठ ...
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की क्रिकेट चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच कालावधीपासून सामना रंगलेला नाही. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवासी पाणी दरात तीन रुपये वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. ही दरवाढ स्थायी समितीच्या बुधवारी पार पडलेल्या सभेत फेटाळून लावण्यात आली आहे. ...
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील मालमत्ता कराचे दर तीन टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला सदस्यांनी विरोध केल्याने पाच टक्के दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समिती सभाप ...