२०१९ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर उतरण्याची भाषा करणाऱ्या पण प्रत्यक्षात केंद्र आणि राज्यातील सत्ता न सोडणाऱ्या शिवसेनेवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जळजळीत टीका केली आहे. ...
“आपल्याकडे महिलांना समान संधी देण्याची परंपरा सुरु झाली आहे. यामुळे महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. मात्र त्यात अदयापही अधिकार असलेल्या, निर्णय घेऊ शकतील अशा पदांवर काम करणा-या स्त्रियांची संख्या मात्र बोटावर मोजण्याइतकीच दिसते आहे. ...
- वैभव बाबरेकरअमरावती - 'स्मार्ट' पोलीस ठाण्याचा प्रथम दर्जा फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर आता लवकरच नांदगाव पेठ व बडनेरा पोलीस ठाण्याचाही स्मार्ट ठाण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. दोन्ही ठाण्यांमध्ये मूलभूत व अत्याधुनिक सुविधा पुरविण्याच्या ...
पर्रिकर सरकारमध्ये घटक असलेल्या गोवा फॉरवर्डने जॅक सिक्वेरांच्या पुतळ्यासंबंधीच्या विषयानंतर आता म्हादईबाबतही ताठर भूमिका घेतली आहे. कोणावर राजकीय दबाव असेल तर तो त्यांचा प्रश्न, असे नमूद करीत भाजपला चपराक दिली असून कर्नाटकला पाणी मुळीच देणार नाही, अ ...
चिपळूणमध्ये राहणाऱ्या ७ महिन्याच्या अरिबाने खेळता खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. आठवड्याभराने अरिबाला बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी कुठलाही वेळ न दवडता तपासणी करून ब्लाँन्कोस्कोपीने अगदी २ मिनिटांत हा बल्ब बाहेर काढण्यात य ...
बोंडअळीने कापूस शेतकरी हैराण झाला असताना निकृष्ट बियाणं देणाऱ्या कंपन्यांकडून पैसे घेवून सरकार शेतकऱ्यांना मदत देणार आहे. वा रे सरकार !... आयजी जीवावर बायजी उदार, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाफराबादमधील जाहीर सभेत सरकारवर केली. ...