सोमवारपासून तीन दिवसांच्या ऐतिहासिक मोहिमेला मेळघाटात प्रारंभ झाला. याचा परिणाम दुर्गम भागातही दिसून आला. अमावशा-पौर्णिमेप्रमाणे दिसणारे कर्मचारी, कधीच वेळेवर शाळा न उघडणाºया शिक्षकांना एका दिवसातच शिस्त लागल्याचे आजच्या स्थितीवरून दिसून आले. ...
माजी फुटबॉलपटू जॉर्ज विआ यांची लायबेरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 2002नंतर फुटबॉलला राम राम ठोकल्यानंतर जॉर्ज विआ हे राजकारणात सक्रिय झाले. ते लायबेरियाच्या संसदेत सिनेटरही आहेत. ...
आरोपींविरोधात कारवाई होत नसल्या कारणाने त्रस्त असलेल्या एका बलात्कार पीडित तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहून मदत मागितली आहे ...
बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि अभिनेत्री डेसी शहाची मैत्री सर्वश्रुत आहे. डेसी सलमानच्या निकटवर्तीयांपैकी एक आहे. डेसीला बॉलिवूडमध्ये हिरॉईन म्हणून सलमाननेच लाँच केले. ...
मडगावपासून सात कि.मी. अंतरावर असलेल्या बेताळभाटी येथील लवर्स बिचवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या बाप्तिस्ता डिकॉस्ता या रेंट अ बाईकचा व्यवसाय करणा-या व्यावसायिकाच्या खूनाचे गुढ उलगडले असून या प्रकरणात कोलवा पोलिसांनी याच परिसरातील रिक्षा ड्रायव्हर अमन कव ...
अमेरिकेच्या अलास्का बेटाला शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे(USGS) अंदाजानुसार, भूकंपाची तीव्रता 8.2 रिश्टर स्केल इतकी होती. तसेच भूकंपाच्या धक्क्यानंतर अमेरिकेला त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे. ...