ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
तब्बल सत्तर दिवसांनी मिरामार किनाऱ्यावरील गोल्डन ग्लोबल हॉटेल्स प्रा. लिमिटेड कंपनीच्या ‘लकी सेव्हन’ या जहाजाला अखेर गुरुवारी सकाळी मांडवी नदीत आणण्यात यश आले आहे. ...
कोजागिरी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी दूध आटवून ते पिण्याची परंपरा आहे. परंतु यावर्षी दुधाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ करा, यासह विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात अंगणवाडी सेविकांनी गुरूवारी दुपारी १२ वाजता गोंदिया-बालाघाट मार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले. ...
गेल्या रात्री एले ब्युटी अवॉर्डसचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड सोहळ्यात आयटम गर्ल मलाइका अरोरासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. गौरव गुप्ताने डिझाइन केलेला व्हाइट कलरचा स्कल्पचरल गाउनमध्ये मलाइका खूपच सुंदर दिसत होती. मलाइकाने ...