राजस्थानात काँग्रेसची स्थिती चांगली असून, वातावरण सरकारविरोधी आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळू शकते, असे विविध सर्वेक्षणांतून दिसत आहे. त्यामुळे तिथे प्रत्येक नेत्यालाच काँग्रेसची उमेदवारी हवी आहे. ...
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्व. एन. टी. रामाराव यांची नात नंदामुरी सुहासिनी यांना कुकटपल्लीमधून लढण्यासाठी गळ घालण्यात आली आहे. ...
मध्यप्रदेश निवडणुकांसाठी भाजपाने आपला जाहीरनामा शनिवारी वित्तमंत्री अरुण जेटली, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध केला. ...
भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने मलेशियाचा आदिल शोलेह अली सादिकीन याच्यावर २१-८, २१-१८ अशा फरकाने विजय नोंदवित बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ...
वडिलांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी चार अल्पवयीन मुलांनी घरातून पलायन केल्याची घटना शुक्रवारी साकीनाका येथे घडली. एका सामाजिक संस्थेच्या सतर्कतेमुळे या मुलांना पुन्हा त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...
लठ्ठपणा हे बहुतांश आजारांचे मूळ असल्यामुळे त्याविषयी समाजात जाणीवजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. अनियमित जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. ...
वांद्रे कक्षाने अंधेरी परिसरातून २५ ग्रॅम एमडी तस्करी प्रकरणी नायजेरीयन तरुणाला अटक केली आहे. एकूण कारवाईत १५ लाखांहून अधिक किमतीचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत. ...
पाच वर्षांनी प्रेमसंबंध संपुष्टात आल्यावर सांताक्रुझ येथील तरूणावर आणि त्याच्या कुटुंबियांवर युवतीने केलेले विनयभंग आणि फसवणुकीचा गुन्हा रद्दबातल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे मुुख्य न्या. रंजन गोगई, न्या. नवीन सिन्हा आणि न्या. कुरीयन जोसेफ यांच ...
पोर्ट ट्रस्टद्वारे करण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत झाले. तरंगत्या उपाहारगृहांचेदेखील या वेळी उद्घाटन करण्यात आले. ...