राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजनेस पूरक आहार म्हणून दूध भुकटी वाटप योजनेची मुहूर्तमेढ रोवली. त्याअनुषंगाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविली आहे. ...
नरभक्षक वाघीण अवनीच्या बछड्यांचे ४ नोव्हेंबरनंतर वनखात्याला लोकेशनच मिळाले नसल्याचे बोलले जात असले तरी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी ही बाब नाकारली आहे. ...
खरं त सलाड हे नाव ऐकलं तर एखादा विदेशी पदार्थ डोळ्यांसमोर येतो. पण खरं पाहता हा पदार्थ फार पूर्वीपासूनच आपण खात आलो आहोत. आपल्या ताटात आवर्जुन वाढली जाणारी कोशिंबीर म्हणजेच सलाड. ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पश्चिम वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांतील ४६ रस्त्यांची दर्जोन्नती केली जाणार असून, यासाठी १३९ कोटी १९ लाख रुपयांच्या अंदाजित रकमेच्या कामांना ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यताही दिली आहे. ...
अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या कारवाई करत वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालताना संशयितरित्या आढळलेल्या टेंपोचा पाठलाग करून तब्बल १३ लाख ४८ हजार चारशे रुपयांचा गुटखा जप्त केला. ...
डीएसके यांची आलिशान वाहने विकल्यानंतरचे पैसे आणि न्यायालयात जमा झालेले ६ कोटी ६५ लाख रुपये ठेवीदारांना देण्यात यावे, असा अर्ज त्यांचे अॅड.श्रीकांत शिवदे यांनी केला होता. ...