अमिताभ बच्चन यांची नात आराध्या आणि आमिर खानचा मुलगा आझाद हे दोघे मुंबईतील धीरूबाई अंबानी स्कूलमध्ये एकत्र शिकतात. त्यांनी नुकताच त्याच्या शाळेतील कल्चरल प्रोगॅमला एक कार्यक्रम सादर केला होता. ...
2019च्या विश्वचषक स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मे महिन्यापर्यंतच खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी नोटबंदीच्या दुष्परिणामांचे फलक फडकविले. प्रदेश कॉँग्रेसने नोटबंदीच्या दुस-या वर्षपुर्तीनंतर ९ नोव्हेंबर रोजीच आंदोलनाची हाक दिली असली तरी, भाऊबीज असल्यामुळे आंदोलन दोन दिवस पुढे ढकलण्यात आले. ...
दीपिकाच्या प्रत्येक डावाला आणि कारस्थानाला ती उत्तर देताना प्रेक्षकांना दिसणार आहे. माधुरीची प्रकृती अचानक बिघडल्याने प्रेमला प्रेम-माधुरीला न्युझीलंडला जावे लागले. ...
आंदोलनकर्त्यांनी आयुक्तालयाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना अद्यापही वसतीगृहात प्रवेश मिळालेला नसल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहात असून, अशा सर्व विद्यार्थ्यांना वसीतगृहात प्रवेश देण्यात यावा, दिडशे मुले व शंभर मुली ...