पहिल्याच दिवशी समीक्षकांनी दिलेल्या खराब प्रतिक्रियांमुळे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ला म्हणावा तसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. नेमकी हीच गोष्ट दिग्दर्शक कबीर खानची पत्नी मिनी माथूर हिला खटकली आणि ती समीक्षकांवर चांगलीच खवळली. ...
सुट्टीची धम्माल करत १०० शालेय मुला-मुलींनी दोन दिवशीय सहलीत रविवारी पन्हाळगडावर पक्षी निरीक्षण, निसर्ग निरीक्षण, किल्ल्यावरील ऐतिहासिक स्थलांच्या दर्शनासह ग्रामीण जीवन आणि पारंपारिक खेळ अनुभवले. ...
शिवाजीनग गावठाण येथे राहणारे सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद प्रकाश बेंद्रे (वय २७) यांच्यावर रविवारी भावपूर्ण वातावरणात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
आदिवासी लोक वाघाची पूजा करतात. कारण हिंस्त्र श्वापदांपासून वाघ आपल्या पाळीव प्राण्यांसह कुटुंबाचे संरक्षण करेल, अशी त्यांची धारणा आहे. या धारणेपोटी वाघपूजनाची प्रथा आदिवासी बांधव तेवढ्या निष्ठेने आजही पाळतात. वाघाला आदिवासी संस्कृतीत देवाचे स्थान ...
हिवाळ्यामध्ये अनेक जण सुट्टी घेऊन बाहेर फिरून येण्याचा विचार करतात. या मागील उद्देश म्हणजे आपल्या व्यस्त दिनचर्येतून थोडासा वेळ काढून स्वतःला वेळ द्यावा हाच असतो. ...
अंधाराला दूर करणारा सण म्हणजे दिवाळी. खरं म्हणजे संस्कार शिकवणारा हा सण आहे. प्रभू राम, श्रीकृष्ण यांच्या अनमोल उपदेशांना चिरंतर ठेवणारा हा सण आहे. दिवे, रांगोळी, कंदील ही या सणाची खरी ओळख. ...
छत्तीसगडमध्ये विधासभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी हिंसाचार सुरू केला आहे. कांकेर येथे नक्षलवाद्यांनी बीएसएफला लक्ष्य करून सहा बॉम्बस्फोट घडवण्यात आले आहेत. ...