जळगाव जामोद येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पळशी सुपो येथील अपघातग्रस्त ६ वर्षीय अर्पिता दीपक दाभाडे हिला अंत्यविधीसाठी स्मशानभूमीमध्ये नेत असताना ती जिवंत असल्याची धक्कादायक घटना १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजताचे दरम्यान लक्षात आली. ...
बुधवार पेठेतील इलेक्ट्रोनिक्स बाजारपेठेत दुकान थाटून तेथील व्यापाऱ्यांकडून उधारीवर माल घेऊन तो विकून २ कोटी ४६ लाख रुपये न देता पती पत्नी फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. ...
मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर होण्यापूर्वीच ‘आता आंदोलन करू नका, 1 डिसेंबरला जल्लोष करा’ असे वक्तव्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचा हक्कभंग केलेला आहे. ...