गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात एका भरधाव कारचालकानं थेट पोलीस चालकालाच उडवल्याची घटना घडली आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही थरारक घटना कैद झाली आहे. रस्त्यावर गाड्यांची तपासणी करणाऱ्या पोलिसाला उडवून माथेफिरु कारचालक फरार झाला आहे. ...
गुरुवारी होणारा मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्या हस्तेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा असला तरी तो मीरा-भाईंदर भाजपानेच ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. ...
बहुजन, कष्टकरी समाजाला सुखाचे दिवस यायचे असतील, तर केवळ राजकीय समानतेतून हे शक्य होणार नाही, तर सामाजिक आणि आर्थिक समता येणे अतिशय महत्त्वाचे असते. ...
राज्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषदा, नगरपंचायत व ग्रामपंचायतस्तरावरील विकासकामांमध्ये होणारी अनियमितता, भ्रष्टाचार, घोटाळ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी लोकल आॅडिट फंडची आहे. ...
अचलपूर शहराला लागून असलेल्या नौबाग जंगल परिसरातून मानवी वस्तीमध्ये भरकटलेल्या काळविटाच्या मागे कुत्रे लागले होते. परिसरातील काही युवकांनी कुत्र्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली. ...