जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी झालेल्या चकमकीत लष्कराने एक दहशतवादी आणि त्याला मदत करणाऱ्या तिघांना कंठस्नान घातले आहे. ...
चेंबूर येथील टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (टिस) मधील एस.सी आणि एस.टी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अचानक वसतीगृह आणि मेसचे शुल्क वाढविल्याने विद्यार्थ्यांच्या युनियनने याविरोधात आंदोलन उभे केले आहे. ...
अंधारी फाटा (ता. जावळी) येथे रविवार रात्री राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला. गाडी खडीवरून घसरून दरीच्या तोंडाशी असलेल्या... ...
माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पतंगराव कदम यांची प्रकृती सुधारत असून, ते लवकरच सर्वांच्या भेटीकरीता येतील. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेव ...
एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथील आठवडी बाजारात गस्त करीत असलेल्या पोलीस पथकातील एका जवानावर नक्षल्यांनी हल्ला करून त्याच्याकडील रायफल हिसकण्याचा प्रयत्न केला. ...
त्रिपुरा तसेच नागालँडमधील विजयानंतर भाजपाचे पुढील टार्गेट कर्नाटक राज्य असणार आहे. यासंदर्भात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पूर्ण आत्मविश्वास असून तुम्ही लिहून ठेवा, कर्नाटकमध्येदेखील भाजपच बाजी मारणार, असे वक्तव्य त्यांनी नागपुरात केले. ...
मेघालयमध्ये सर्वाधिक 21 जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त 2 आमदारांसह भाजपा सरकारमध्ये सहभागी होणार आहे. ...