दारु पिताना पाणी संपल्यानंतर एका मित्राने दुस-याला आता स्वत:ची लघुशंका मिसळून पेग बनव असे गंमतीने म्हटले, त्यावरुन झालेल्या मोठया वादातून एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली. ...
इस्रायलच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांनी मिळवलेली लोकप्रियता आणि त्यांना मिळालेला पाठिंबा याचा विचार करता ते आपले पद सहज सोडतील असे दिसत नाही. ...
पोर्ट एलिझाबेथ- विराट कोहली च्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिके च्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने नवा इतिहास रचला आहे. पाचव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर भारतानं 73 धावांनी विजय मिळवत वनडे मालिकेवर 4-1 ने कब्जा मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेत वनडे क्रिकेटमधी ...
फाऊंडेशनतर्फे राबवण्यात येणारी 'उमाई जननी आरोग्य कवच योजना' शासन स्तरावर राबवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार यांनी दिले. ...
भ्रष्टाचाराच्या दोन वेगवेगळया प्रकरणात इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना अटक होऊ शकते. त्यांच्या विरोधात खटला चालवण्याइतपत सबळ पुरावे मिळाल्याचा दावा इस्त्रालयच्या पोलिसांनी मंगळवारी केला. ...