नवीन वर्ष 2018 चं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी 31 डिसेंबर 2017ला मोठा जल्लोष केला. या सेलिब्रेशनदरम्यान मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली. ...
वीर मराठा टीमचा स्टार खेळाडू प्रवीण राणा याने प्रो रेसलिंग लीगच्या (पीडब्ल्यूएल) आगामी सीझनमध्ये दिल्ली सुल्तान्सच्या सुशील कुमार आणि युपी दंगलच्या अब्दुराखमोनोव बेकजोदचा पराभव करत आपला विजय आईला समर्पित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
मेघालयात काँग्रेसच्या अलेक्झांडर हेक यांच्यासह चार आमदार विधानसभेचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यावर्षी मार्च महिन्यामध्ये मेघालय विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या एमबीएमच्या प्रथम सत्राचा पेपर आज सकाळी सिडको येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात फुटला. पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या सहा मिनिटातच 'अकौटिंग फॉर मॅनेजर' हा पेपर परीक्षार्थींच्या मोबाईलवर ...
देवरुख-संगमेश्वर राज्य मार्गावर एसटी बस व झायलो कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत झाला आहे. मृत महिलेचे नाव रजनी रमेश करोगल (63) असे आहे. ...
केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परराष्ट्रमंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिकेवरुन केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे ...
एकूण 3.29 कोटी लोकसंख्या असलेल्या आसामने पहिल्या टप्प्यामध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचा (एनआरसी) पहिला मसुदा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये 1.9 कोटी लोकांची नावे समाविष्ट आहेत. ...
परप्रांतीय रुग्णांना गोमेकॉ तसेच राज्यातील अन्य तीन मिळून एकूण चार सरकारी इस्पितळांमध्ये वैद्यकीय उपचार, शस्रक्रिया तसेच रक्तचाचण्या व इतर चाचण्यांसाठी आजपासून शुल्क लागू झाले आहे. ...
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाडय़ा-पाडय़ांसह इतर भागातीलही 2400 अंगणवाडय़ा नवीन वर्षात सौर उज्रेने उजळणार आहेत. महावितरणतर्फे तसा विकास आराखडा अर्थात डीपीआर तयार करण्यात आला आहे. अंगणवाडय़ांप्रमाणेच ज्या शाळांर ...
काही चित्रपट रंजनासोबत समाजातील वास्तव, व्यंग अतिशय परिणामकारक पद्धतीने दाखवीत असतात. ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी सिनेमातही प्रेक्षकांना अशाच प्रकारचे ... ...