ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी बीडला निघालेल्या उमेदवारांची जीप बीड- मांजरसुंंबा रस्त्यावर उलटली. यात नेकनूरच्या विद्यमान सरपंचांचे बंधू शेख वशीद अन्वर (३४) यांचा मृत्यू झाला तर इतर सात जण जखमी आहेत. ...
श्रीनगर विमानतळाजवळच्या बीएसएफ कॅम्पवर ऑक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या नूर मोहम्मद तांत्रे (४७) हा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ठार झाला. ...
11 डिसेंबरला इटलीमध्ये विवाहबद्ध झालेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहाचा दुसरा रिसेप्शन सोहळा मुंबईत गुरुवारी (26 डिसेंबरला) मोठ्या उत्साहात पार पडला. ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीस आठ वर्षांची शिक्षा आणि आठ हजार रुपये दंड ठोठावण्याचा आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला एस़ कलके यांनी दिला आहे. ...
माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानमध्ये दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल बुधवारी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध करीत कार्यकर्त्यांनी जोर ...