औषधी कंपनीत एम. आर. म्हणून काम करणा-या गुजरातच्या एका एकोणचाळीस वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी रात्री कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये तो काही दिवसापासून मुक्कामी होता. ...
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात समाजवादी पार्टीचे राज्यसभेतील खासदार नरेश अग्रवाल यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ...
पदव्युत्तरची परीक्षा देण्यासाठी पत्नीसह दुचाकीने जाणार्या दाम्पत्याला भरधाव ट्रक ने जोराची धडक दिली. या अपघातात पती जागीच ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ...
गुजरातमध्ये काल मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर आज हिमाचल प्रदेशमध्ये जयराम ठाकूर यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे लग्नासाठी बोहल्यावर चढण्याआधी तुमचे तुमच्या जोडीदाराबरोबर विचार कितपत जुळतात हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. ...