म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
वाहतूक नियमांची उल्लंघने रोखण्यासाठी गोवा पोलिसांनी घोषित केलेल्या सेन्टनरी अवार्ड योजनेला म्हणजेच ‘नागरिक पोलीस’ योजनेला ऊत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. ...
पेट्रोल भरण्याच्या वादातून काही तरुणांनी पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आपल्या गाड्यांमध्ये सुमारे दीड हजार रुपयांचे पेट्रोल भरून पळ काढल्याचीही माहिती समोर आली आहे. कल्याणमधील ही घटना आहे. ...
गोव्याचे माजी पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) सुनील गर्ग यांच्यावर झालेल्या लाचखोरीच्या आरोपाविषयी जी तक्रार आली होती, त्या तक्रारीचे काय झाले हे जाणून घेण्यासाठी गोव्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती पी. के. मिश्र यांनी आता प्रथमच राज्याचे मुख्य सचिव धर्मेश शर् ...
5 जानेवारी 2018पासून भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचा 3 कसोटी, 6 वन-डे आणि 3 टी-20 असा कार्यक्रम असणार आहे. ...
जयस्वाल यांनी अल्पवयीन मुलीला कामावर ठेवल्याचा आरोप कर्णिक यांनी केला होता. गेले काही दिवस ही मुलगी व तिचे कुटुंबीय परागंदा असल्याचे कर्णिक सांगत होते. मात्र शनिवारी त्या मुलीचे आई-वडिल उपोषणस्थळी हजर झाले व त्यांनी कर्णिकांच्या दाव्याशी सहमत नसल्याच ...
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पणजी शहराचा समावेश झाला. त्यानुसार या शहरात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू झाली आणि काही कामांचा शुभारंभही धडाक्यात होत आहे. ...
म्हादईचे पाणी देण्याच्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निर्णयाचा ‘सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’ या समितीतर्फे आणि विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी जुन्या सचिवालयासमोर शनिवारी निषेध करीत सरकारविरुद्ध घोषणा दिल्या. ...