अकोला : अकोला शहरातील दुर्गा चौक स्थित महावितरणच्या वीज बिल केंद्रावर (एटीपी) अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दरोडा घालून ५ लाख ६० हजार २४० रुपयांची लंपास केली. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी रामदास पेठ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तीन आरोपींच्या ...
पंजाब सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी ख्रिस्मसला वाद निर्माण करणा-यांना उघडपणे धमकी दिली आहे. पंजाबमध्ये ख्रिश्चनांकडे डोळे वटारुन पाहणा-यांचे डोळे काढले जातील अशी धमकीच नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिली आहे. ...
गुगल आणि अमेझॉन या कंपन्यांमधील अलीकडच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेझॉनने अमेझॉनट्युब या नावाने युट्युब प्रमाणेच व्हिडीओ सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने घेतलेल्या पहिल्या ठरावांचेच अद्याप अनुपालन केले जात नसल्याच्या कारणावरुन संतप्त सदस्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना धारेवर धरत बैठकीतून बाहेर काढले. ...
म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला देण्यास गेली पंधरा वर्षे कायम विरोधक आलेले सरकार आता अचानक कर्नाटकमधील निवडणुका लक्षात घेऊन कर्नाटकला पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेऊ लागल्यामुळे गोव्याच्या सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण क्षेत्रत मोठी अस्वस्थता निर्माण झा ...