जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. रेतीने भरलेला ट्रक जोगेश्वरी लिंक रोड मार्गे प्रवास करत असतानाचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि ट्रक दुभाजकावर चढ़ून उलटला व विचित्र अपघात झाला. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्वाभिमानी एक्स्प्रेस ही कोल्हापूरहुन दिल्लीकडे जाताना गुजरात, राजस्थान मार्गाने दिल्लीला गेली. यावेळी गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात मोदींविरोधात घोषणाबाजी केली होती. ...
कोपर्डी खटल्यातील दोषी क्रमांक तीन नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अाहेर यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली अाहे. अाहेर यांनी दोषींना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. ...
गूगल नेहमीचं डूडलच्या माध्यमातून महान व्यक्ती, महत्त्वाच्या घटनांना मानवंदना देत असते. गूगलने आज डूडलच्या माध्यमातून अशाच एका महान व्यक्तीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...
संसदेचं हिवाळी अधिवेशन घ्यायला भाजपाकडून उशीर केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसचा हा आरोप भाजपाने फेटाळला असून सरकार डिसेंबरमध्ये अधिवेशन घेणार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सांगितलं आहे. ...