Next

लोकलमधून पडणाऱ्या त्या महिलांसाठी 'जवान' बनला देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 11:42 AM2018-12-07T11:42:38+5:302018-12-07T11:46:13+5:30

मुंबई,दादर रेल्वे स्थानकात  लोकलमधून  उतरताना तोल गेल्याने दोन महिला फलाटावर पडल्या. मात्र, प्रवासी व लोहमार्ग पोलिसांच्या प्रसंगावधानाने दोघींचा जीव ...

मुंबई,दादर रेल्वे स्थानकात  लोकलमधून  उतरताना तोल गेल्याने दोन महिला फलाटावर पडल्या. मात्र, प्रवासी व लोहमार्ग पोलिसांच्या प्रसंगावधानाने दोघींचा जीव वाचला आहे.