अंधश्रद्धा, मुलींच्या मृत्यूचे प्रमाण, कुपोषण अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांचे प्रमाण जगभरात वेगवेगळे असल्याचे दिसून येते. मात्र काही देशांमध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्तही आहे. भारतात स्त्रियांचे प्रामण 48.4 टक्के इतके आहे. ...
अभिनेत्री रेखा यांनी पुरस्कार सोहळ्यात तब्बल २० वर्षांनंतर परफॉर्मन्स सादर केला. त्यांनी इन आँखो की मस्ती तसेच सलाम ए इश्क यांसारख्या त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांवर नृत्य सादर केले. त्यांच्या परफॉर्मन्समुळे आयफाला चार चाँद लागले असे म्हटले तरी ते चुकीच ...
कर्णधार राणी रामपालच्या अप्रतिम गोलच्या जोरावर भारतीय संघाने महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात अमेरिकेला 1-1 असे बरोबरीत रोखले. ...
अभिनेत्री विद्या बालन आणि मानव कौल यांच्या ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी हा प ...
जानेवारी २०१८ ची आकडेवारी पाहिल्यास तेल निर्यातीत सौदी अरेबियाचा पहिला नंबर लागतो. हा देश दररोज ९३ लाख बॅरल्स तेलाची निर्यात करतो. सौदी अरेबियापाठोपाठ अमेरिकेचा नंबर लागतो. ...
वेन रूनीने मेजर लीग सॉकरमध्ये डीसी युनायडेड क्लबला विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नावावर असलेल्या रूनीने ३३व्या मिनिटाला केलेला गोल डीसी युनायटेड क्लबच्या विजयासाठी पुरेसा ठरला. ...
महिला असो किंवा पुरूष प्रत्येक व्यक्ती आपल्या केसांवर प्रेम करते. केस काळे आणि मुलायम असावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. हल्लीच्या काळात बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध होतात. ...