नमस्कारमंडळी, इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेची तुमची ओळख आहेच! पण यमकेबद्दलची खास ओळख मात्र काही जणांना नसेल. तर इंद्रदरबाराने मराठी भूमीतील बातम्यांसाठी स्टार रिपोर्टर नेमण्याची जबाबदारी नारदमुनींवर सोपविली होती. ...
मराठा आरक्षणासाठी अर्धापूर (जि. नांदेड) तालुक्यातील दाभड येथील कचरू दिगंबर कल्याणे (३८) याने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या निषेधार्थ भोकरफाटा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळाले नसले तरी सर्वाधिक जागा मिळालेल्या ‘पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ’ (पीटीआय) पक्षाने बहुमताचे गणित जुळविण्यासाठी अपक्ष व अन्य छोट्या पक्षांशी बोलणी सुरु केली आहेत. ...
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने ‘मुंबई वेदर लाइव्ह’ नावाचे एक अॅप मुंबईकरांच्या सेवेत दाखल केले आहे. या अॅपद्वारे मुंबईतल्या पावसाची विशेषत: अतिवृष्टीची आगाऊ माहिती उपलब्ध होणार आहे. ...
रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा सुरु झाल्यानंतर अल्पावधीत याचा लाभ घेण्यासाठी नेटिझन्सची एकच चढाओढ सुरु आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर विनाशुल्क इंटरनेट सेवेचा लाभ घेणाऱ्या स्थानकात कल्याण स्थानकाने बाजी मारली आहे. ...
मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्तीतून मराठा समाजाला खुश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी यासंदर्भातील आरोप फेटाळून लावले. ...
उत्तर प्रदेशमधील ६० हजार कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या ८१ प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लोकार्पण केले. आदित्य बिर्ला ग्रुप, अदानी ग्रुप, एस्सेल, आयटीसी अशा मोठमोठ्या उद्योगसमुहांकडून ही गुंतवणूक करण्यात आली असून हे प्रकल्प कार्यान्व ...
अंधेरी येथील रेल्वे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या पालघर येथील प्रख्यात विकासक मनोज मेहता (५२) यांची मृत्यूशी सुरू असलेली २७ दिवसांची झुंज रविवारी सायंकाळी संपली. ...