ऑलिम्पिक रौप्य विजेती पी.व्ही. सिंधू हिने विश्व टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बुधवारी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेली सध्याची विजेती अकाने यामागुची हिचा सरळ गेममध्ये पराभव करीत विजयी दिमाखात सलामी दिली. ...
नुकत्याच झालेल्या अॅडलेड कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा याने टीम इंडियाला केवळ मदतच केली नाही, तर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ...
हिंदू हा केवळ एक धर्म नसून ती संस्कृती व वृत्तीही आहे. ती सहिष्णुतेची धारणा आहे. या धारणेला कुंपणे नाहीत, कडा नाहीत आणि आतून केलेल्या बंदोबस्ताची व्यवस्थाही नाही ...
दहशतवादी कृत्यांनाही धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न होतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. दहशतवाद हा मुळातच अमानवीय असून कोणत्याच धर्माची त्याला मान्यता नाही. ...
तंत्रवैज्ञानिक पार्श्वभूमी, आयआयटी व आयआयएमचे संस्कार व अर्थशास्त्रातील पीएच.डी. अशी प्रशंसनीय वंशावळ असलेले डॉ. के. सुब्रह्मण्यम् नोटाबंदीचे खंदे समर्थक म्हणून संबंधित परिघात परिचित आहेत. ...