ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
गुगल कंपनीने आपल्या गुगल असिस्टंटचे कार्यक्षेत्र वाढवले असून, यामुळे अँड्रॉइडच्या लॉलीपॉप या जुन्या आवृत्तीवर चालणारे स्मार्टफोन तसेच टॅबलेटवरही याचा वापर करता येणार आहे. ...
हृतिक रोशनला बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि गुडलूकिंग अभिनेत्यांपैकी समजले जाते. हिंदी चित्रपटात १९८० मध्ये बालकलाकाराची भूमिका साकारणारा हृतिक २००० मध्ये ... ...
नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी ११ नगरसेवक व नगराध्यक्ष पद भाजपने काबीज केली. भाजपच्या सुहास सिरसाठ यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांचा १९० मतांनी पराभव केला. शहर विकास आघाडीचे केवळ पाच नगर सेवक निवडून आले तर एमआयएमचा १ नगरसेवक निवडून ...
गोव्यात येणारे बरेच पर्यटक उघड्यावर कुठेही स्वयंपाक करतात. शिवाय तिथेच कचराही टाकून जातात. सरकार येत्या जानेवारी महिन्याच्या अखेरपासून सरकारी यंत्रणा कारवाई सुरू करील असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरूवारी विधानसभेत जाहीर केले. ...