राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कर्ज देण्याच्या नावाखाली लहान व्यापा-यांना गंडा घालणा-या अतुल शर्मा ऊर्फ अनयाल (३०) आणि भरत जोशी (५५, रा. दोघेही वर्तकनगर, ठाणे) या दुकलीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ वागळे इस्टेट पथकाने अटक केली आहे. ...
महिना उलटूनही महिला पोलीस कॉन्स्टेबल आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त एस.बी. निपुंगे हे अद्यापही फरारच आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांची पोलीस उपायुक्तांकडून प्राथमिक प्रशासकीय चौकशी सुरू झाली आहे. ...
मुंबई महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. या प्रकल्पाची कामे वेगात पूर्ण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. ...