म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
‘परीक्षेत कमी गुण मिळाले, अभ्यासाचा कंटाळा आलाय, आई ओरडली, नशा करायचीय... अशा क्षुल्लक कारणांमुळे अल्पवयीन मुले घर सोडत असल्याचे धक्कादायक वास्तव गेल्या ...
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचे जगभरात अनेक चाहते असतील. मात्र, या चाहत्यांमध्ये शाहरुख खानची एक खास चाहती आहे. ती म्हणजे सोफिया. कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेली ती जगातील पहिली चालती-बोलती रोबो आहे. ...
जामनेरमध्ये आज पहिल्यांदा आलो आहे. तसा कधी योग आला नाही. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेने जामनेर जाम झालं सभेला परवानगी मिळू नये, जागा मिळू नये यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले. ...
पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी फरार झाल्यापासून मोदी सरकारच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. इतके दिवस मौन बागळलेल्या अरुण जेटलींनी अखेर या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ...
शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास, त्यांचे अद्भुत दुर्गवैभव या सर्व गोष्टींच्या अभ्यासाची चव अंध विद्यार्थ्यांनाही चाखता यावी, या दृष्टीने मिरजेतील सुशिलाबाई घोडावत अंध शाळेने चक्क ब्रेल लिपीतील पुस्तक साकारले. ...
भिवंडीतून साडे तीन वर्षांपूर्वी अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीवर नेपाळमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आले. तिच्याशी जबरदस्तीने विवाह करणारा अशोक यादव आणि त्याच्या भावाला ठाणे पोलिसांनी भिवंडीतून अटक केली आहे. ...
राज्यातील घरांना क्रमांक देण्यासाठी नवे नियम व नवी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील. घर क्रमांक देण्याची प्रक्रिया सुलभ करू. पंचायत सचिवांच्या ठराविक कालावधीत बदल्या होणे, कर्मचा-यांसाठी कॉमन केडर येणे, पंचायतीच्या सेवा संगणकीकृत बनणे हे सगळे गरजेच ...