राधिकासोबतच नातं न जुमानता गुरुनाथ शनायासोबत मंदिरात जाऊन लग्न करतो. हे लग्न कोणाला मान्य नाही आहे. राधिकाला सौमित्र आणि गुलमोहर सोसायटीतील लोकं गुरुच्या विरोधात पोलिसात तक्रार करायला सांगतात ...
राकेश शर्मा यांच्या भूमिकेमध्ये शाहरुख दिसणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता शाहरुखने अचानकपणे या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचे समोर आले आहे. ...
विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने एक ज्येष्ठ संसदपटू आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ...
गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून सोमवारी (दि.१४) मध्यरात्री कतार एअरवेज विमानातून दोहा राष्ट्रात जाण्याच्या तयारीत असलेल्या ३६ वर्षीय शरीफ पांडु शेख याच्या सामानात ३ किलो ५१८ ग्राम हशीश (चरस) हा अमली पदार्थ असल्याचे उघड होताच त्याला ताब्यात घेण्यात आला ...
मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर चषकाच्या समारोपा नंतर सुभाषचंद्र बोस मैदानात झालेल्या दारु पार्टी वरुन पालिका व सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठु लागली आहे. ...
उंबर्डाबाजार येथील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास असलेल्या गणेश मारोटकर यांच्या घराला सोमवार, १४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ...