पाकिस्तान निवडणूक आयोगाने ‘नॅशनल अॅसेंब्ली’ या संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील महिला आणि मुस्लिमेतर अल्पसंख्य समाज यांच्यासाठी राखीव असलेल्या अनुक्रमे २८ व पाच जागा इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाच्या झोळीत टाकल्या ...
केरळमधील एका आजीबार्इंनी वयाच्या ९६ व्या वर्षी आयुष्यातील पहिलीच परीक्षा दिली आणि त्यात पैकीच्या पैकी गुण मिळवून शिक्षणाची जिद्द असली की वय हा मुद्दा गौण ठरतो हे सिद्ध केले. ...
भरतीचा मुद्दा पुढे रेटत जादा कामाला नकार देऊन मोटरमननी शुक्रवारी केलेले आंदोलन आश्वासन पदरी घेऊन पार पडले. वस्तुत: व्यवस्थापनाशी थेट चर्चा करूनही हा प्रश्न सोडवता आला असता. ...
एकमेकांना अडवून एकमेकांची जिरवल्याने जलसंधारण होणार नाही. यासाठी जातीय गट तट विसरुन पुढे यावे लागेल. तसे झाल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नव्या संविधानाला मान्यता दिल्यानंतर, आता या संस्थेच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली विराजमान होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. ...
भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयराम याला व्हिएतनाम ओपन टूर सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्तावितोविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. ...
प्रवासी वाहनांच्या विक्रीत जुलै २०१८ मध्ये २.१० टक्क्यांची घट झाली. जुलै २०१७ मध्ये देशभरात २.९९ लाख प्रवासा वाहनांची विक्री झाली होती. ती यंदा २.९० लाखांवर आली. ...