सलग नवव्या दिवशी सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर आज मिटला. संप मिटल्याची घोषणा करताना कामगार नेते शशांक राव यांनी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ...
हिवाळ्यामध्ये आरोग्य चांगलं राखण्यासाठी शरीराची फार काळजी घ्यावी लागते. थंडीमध्ये फळं, भाज्या आणि फळभाज्यांची बाजारामध्ये आवाक वाढते. एवढचं नाही तर तुम्हाला ताजी फळं आणि भाज्या सहज उपलब्ध होतात. ...
शेतकरी कुटुंबीयांची होणारी होरपळ आणि व्यवस्थेकडून होणारी पिळवणूक याविरूद्ध एका युवकाचा लढा दाखवणाऱ्या ‘आसूड’ या चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला. ...
कल्याणमध्ये चायनीज बनवणा-या खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी गॅस सिलिंडर स्फोटामुळे अपघाताची घटना झाल्यानंतर महापालिका हद्दीतील गाड्यांवरील गॅस सिलिंडवर कारवाई करण्यात आली होती. ...
एका रहिवाशानं भाजीवाल्याची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भाजीवाल्यासोबत आरोपीची पत्नी केवळ हसून बोलली म्हणून संतापाच्या भरात त्यानं भाजीवाल्याचं मुंडकंच उडवले. ...