हिवाळा ऐन मध्यावर आलेला असातानाच जीभेला गारजाराच्या हलव्याचे वेध लागलेच असतील. बाजारातही लाल-लाल गाजरांची आवाक वाढली असून घराघरांमध्ये गाजर हलवा तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे. ...
नैराश्येपोटी आत्महत्येच्या विचाराने निगडीतील उड्डाणपुलावर आलेल्या २२ वर्षाच्या तरुणाला नागरिकांनी सतर्कता दाखवुन पोलिसांच्या मदतीने आत्महत्या करण्यापासुन त्यास रोखले. ही घटना सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. ...
मराठवाड्यात दीनदलितांच्या जीवनमरणाचे प्रश्नही लोकमतने वेशीला टांगले. मराठवाडा भूमीशी सेवा समर्पणाच्या भावनेने समरस होऊन लोकमतने समाज प्रबोधनाचा घेतलेला वसा नामविस्तार होईपर्यंत १६ वर्षे सातत्याने माध्यमाच्या पातळीवर अक्षरश: एक हातीच लढला. त्यात आजही ...
बॉलिवूडमध्ये गतवर्षात गाजलेल्या लग्नापैकी दीपिका पादुकोण-रणवीर सिंगचे लग्न आहे. १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रिसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती. ...