मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहांची वानवा आहे. त्यामुळे आज शौचालय दिनानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने सुरु केलेल्या संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडे बाजाराचा शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. ...
ज्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए-2 सरकार सत्तेतून बाहेर झाले. त्याच प्रकारचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आपली मुदत पूर्ण करण्याच्या दिशेने अग्रेसर असलेल्या मोदी सरकारवरही लागू शकतात ...
एचडीएफसी बँक शाखेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस मशीन व कटरच्या सहाय्याने फोडून 6 लाख 38 हजारांची रोकड लंपास केल्याची घटना आज च्या पहाटे दोनच्या सुमारास घडली. ...
कल्याणातील टिना जैन-चौधरी यांनी दिल्ली गुडगाव येथे झालेल्या मिसेस इंडिया होममेकर या सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद पटकावत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी पद्मावती या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. एक डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. ...