वन विभागाची आकडेवारीच समोर आल्यानंतर वृक्षलागवडीवर शंका कोण घेणार? आता ही झाडे नेमकी कोठे लावली? ती कुठल्या प्रजातीची होती? एकीकडे वृक्षलागवडीचे कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायची आणि त्याचवेळी रस्ताकामासह अनेक विकासकामांसाठी मोठमोठाली झाडे का तोडायची? अस ...
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा सिनेमा 'स्त्री'चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. सिनेमातल्या फर्स्ट लूकमध्ये श्रद्धा ननच्या ड्रेसमध्ये दिसतेय. श्रद्धाचा हा लूक हॉलीवूडचा सिनेमा कंज्यरिंगशी प्रेरित तर नाहीना. ...
रोजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात लोकांचं त्यांच्या तब्बेतीकडे आणि जेवणाकडे दुर्लक्ष होत आहे. बऱ्याचदा लोक भूक भागवण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी जंक फूडचा आधार घेतात. परंतु हेच जंक फूड अनेक आजारांचं कारण बनतं. ...
मसाल्याच्या पदार्थांमध्ये समाविष्ठ होणाऱ्या तेजपत्त्याचा उपयोग भारतीय व्यंजनांमध्ये सुगंध आणि चवीसाठी करण्यात येतो. तेजपत्त्याचे उत्पादन सिक्किम, हिमालय, मणिपूर आणि अरूणाचल प्रदेश या राज्यांमध्ये घेतलं जातं. ...
जमावाकडून होणाऱ्या हत्यांविरोधात देशभरात तीव्र वातावरण असतानाच गो तस्करी करत असल्याचा संशयावरून एका व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना राजस्थानमधील अलवर येथे घडली आहे. ...
शुक्रवारी लोकसभेत सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या सगळ्या रणकंदनात अविश्वास प्रस्तावादिवशीच्या कामकाजावर बहिष्कार घालत शिवसेने ...