लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बांधकामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास सदाेष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल हाेणार नाही : मुख्यमंत्री - Marathi News | No criminal case will be registered in case of accident in place of construction: Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास सदाेष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल हाेणार नाही : मुख्यमंत्री

रेरा नाेंदणी असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास व्यावसायिकावर अनावश्यक कलमे लावणार नसल्याचे अाश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...

तनुश्री दत्ता मुंबईत परतली, पण बॉलिवूडमध्ये परतणार का? - Marathi News |  Tanushree Datta returns to Mumbai, but will she return to Bollywood? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तनुश्री दत्ता मुंबईत परतली, पण बॉलिवूडमध्ये परतणार का?

‘मिस इंडिया’ राहिलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता आजकाल कुठेही नाही. पण काही तासांपूर्वी ती मुंबई एअरपोर्टवर दिसली अन् सगळे कॅमेरे तिच्याकडे वळले.  ...

आता जोगेश्वरी स्थानकात होणार सरकता जिना - Marathi News | MLA Dr. Success of Bharti Levekar's efforts; Jogaeshwari station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता जोगेश्वरी स्थानकात होणार सरकता जिना

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिले पत्र ...

गडचिरोलीत स्वतःवर गोळी चालवून एसआरपीएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Srpf Javani's suicide attempt by firing himself in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत स्वतःवर गोळी चालवून एसआरपीएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

नक्षलविरोधी अभियानासाठी एसआरपीएफची एक कंपनी सिरोंचा येथे कार्यरत आहे. ...

मला तर राजनाथ सिंग यांची दया येते : दिग्विजय सिंग यांचा चिमटा - Marathi News | I'm feeling mercy about Rajnath Singh : Digvijay Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला तर राजनाथ सिंग यांची दया येते : दिग्विजय सिंग यांचा चिमटा

भाजपच्या कोणत्याही मंत्र्याला कोणताही अधिकार नाही. गृहमंत्री राजनाथ सिंग यांना  त्यांचे अधिकारी निवडण्याचेही स्वातंत्र्य नाही. मला तर त्यांची दया येते अशा शब्दात ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी भाजपवर टीका केली.  ...

india vs england : जबान संभालके... शास्त्री आणि कोहली यांना संदीप पाटील यांचा सल्ला - Marathi News | india vs england: Sandeep Patil's advice to Shastri and Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :india vs england : जबान संभालके... शास्त्री आणि कोहली यांना संदीप पाटील यांचा सल्ला

संघात योग्य समन्वय दिसत नाही. त्यामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी काळजीपूर्वक वक्तव्य करावी, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी आपल्या स्तंभात मांडले आहेत. ...

पश्चिम रेल्वेला मराठी भाषेचे वावडे; शिवसेना करणार आंदोलन - Marathi News | Western Railway's Marathi language! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेला मराठी भाषेचे वावडे; शिवसेना करणार आंदोलन

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा ...

Pandharpur Wari : वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला - Marathi News | Pandharpur Wari Photo Gallery | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Wari : वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला

कसारा घाटात सापडला अर्धवट कुजलेल्या अवस्थेत मृतदेह  - Marathi News | Dead bodies found in the quarried Ghat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कसारा घाटात सापडला अर्धवट कुजलेल्या अवस्थेत मृतदेह 

25 ते 30 वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह ...