विनापरवाना चहा पावडरवर प्रक्रिया करणाऱ्या मुंब्र्यातील मे. ईनाम टी एजन्सी, या पेढीवर मंगळवारी ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून 1098 किलोचा चहा पावडर व 95 किलो केसरी रंग असा 1,30 ,550 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. अमित शाह प्रकृती अस्वास्थ्यामुळे पश्चिम बंगालचा दौरा सोडून दिल्लीला परतले आहेत. ...
मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी येथे मंदिरातील ७१ वर्षीय पुजा-याची हत्या झाल्याची घटना २२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजताचे दरम्यान उघडकीस आली. किसन शिवगिरी गोरे असे मृतकाचे नाव आहे. ...
नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले परीवेक्षाधीन आयपीएस जयंत मीना यांची अमरावती ग्रामीणला अप्पर अधीक्षक म्हणून तर अशोक मोराळे यांची राज्य राखीव दलाच्या पुणे बटालियनमध्ये नियुक्ती करण्यात आली. ...