पंतप्रधन नरेंद्र मोदींच्या हस्ते 19 जानेवारी, शनिवार रोजी दक्षिण मुंबईमधील 'नॅशनल म्यूझिअम ऑफ इंडियन सिनेमा' (NMIC)चे उद्घाटन करण्यात आले. हे म्युझिअम दक्षिण मुंबईमध्ये स्थित आहे. ...
आपल्या अदांनी तरूणाईला वेड लावणारी आणि एका रात्रीत स्टार झालेली प्रिया प्रकाश वारियर हिचे क्रेज अद्यापही कमी झाले नाही. ‘नैनमटक्का’ करणारा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रियाच्या या अदांवर लाखो लोक अक्षरश: भाळले. ...
जिल्हा न्यायालयात असलेल्या बराकीच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या नवीन इमारतीचा तीनपैकी एक आराकडा निश्चित करण्यात आला असून तो मंजुरीसाठी पुणे महानगर पालिकेकडे पाठविण्यात आला आहे. ...
म्हापशातील हनुमान मंदिरासमोर असलेल्या शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याच्या जागी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय म्हापसा पालिकेच्या घेण्यात आलेल्या सर्वसाधारण बैठकीत एकमताने घेण्यात आला. ...