बर्फाने गोठला जगप्रसिद्ध नायगरा धबधबा, बघा अद्भूत नजारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 03:53 PM2019-01-24T15:53:25+5:302019-01-24T15:58:54+5:30

कॅनडा आणि अमेरिकेमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे. जम्मू-काश्मीरमध्येही तीच परिस्थिती आहे. अशात जगप्रसिद्ध नायगरा फॉल्सचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. नायगरा फॉल्स बर्फाने गोठला असून त्याचे हे सुंदर फोटो सगळीकडे शेअर केले जात आहेत.