लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हल्लाबोल आंदोलन - Marathi News | ncps agitation against fuel price hike in kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हल्लाबोल आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण-डोंबिवली जिल्हा तर्फे इंधन दरवाढीच्या विरोधात पेट्रोलपंपावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. ...

Karnataka Election Result 2018: काँग्रेस आघाडीवर तर भाजपकडूनही 'काँटे की टक्कर' - Marathi News | Karnataka election results: Congress leads in front of BJP, BJP gets 'hooked' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election Result 2018: काँग्रेस आघाडीवर तर भाजपकडूनही 'काँटे की टक्कर'

Karnataka Municipal Election Results 2018: येथील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. त्यामध्ये काँग्रेसने... ...

पाणीबाणी!... 2030 नंतर पाण्याच्या एका थेंबासाठी करावा लागेल संघर्ष - Marathi News | india may face severe lack of water by 2030 says niti ayog report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाणीबाणी!... 2030 नंतर पाण्याच्या एका थेंबासाठी करावा लागेल संघर्ष

नीती आयोगानं एका अहवालातून देशातील पाणी टंचाईविषयी चिंता व्यक्त केली आहे ...

केसगळतीला कंटाळून विद्यार्थिनीची नदीत उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | mysore student kill her self after heavy hair fall due to hair style change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केसगळतीला कंटाळून विद्यार्थिनीची नदीत उडी घेऊन आत्महत्या

कोणाला कधी कोणत्या कारणांमुळे नैराश्य येईल आणि त्यातून अगदी आयुष्य संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला जाईल, याबाबत हल्ली काहीही सांगता येत नाही. अशीच एक मन हादरवणारी घटना म्हैसूर येथे घडली आहे. ...

ऑफिसच्या रंगरुपाचा कायापालट; 21व्या शतकातील सकारात्मक बदल - Marathi News | Change of office colors; Positive changes in the 21st century | Latest real-estate News at Lokmat.com

रिअल इस्टेट :ऑफिसच्या रंगरुपाचा कायापालट; 21व्या शतकातील सकारात्मक बदल

खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये हा बदल वेगाने झालेला दिसून येतो. त्यापाठोपाठ इतर कार्यालयंही बदलत चालली आहेत. ...

Dahi Handi 2018 : मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा थरार - Marathi News | Dahi Handi celebration in mumbai, thane | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Dahi Handi 2018 : मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा थरार

मुंबई ,  नवी मुंबईसह महाराष्ट्रात गोपाळकाल्याचा उत्साह शिगेला पोहचला असून गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी आतुर झाली आहेत. शहर आणि ... ...

सोनम कपूरला करायचे आहे अशा सिनेमात काम - Marathi News | Sonam Kapoor want to be part of films that impact and entertain society | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम कपूरला करायचे आहे अशा सिनेमात काम

सोनम कपूरने यावर्षी 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग' व 'संजू' चित्रपटात काम केले. या सिनेमातील तिच्या कामाचे सर्वत्र खूप कौतूक झाले. ...

India vs England 4th Test: अवघ्या 20 वर्षांचा 'हा' खेळाडू ठरला इंग्लंडसाठी बाजीगर - Marathi News | sam curran played crucial role in englands victory over in 4th test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 4th Test: अवघ्या 20 वर्षांचा 'हा' खेळाडू ठरला इंग्लंडसाठी बाजीगर

India vs England 4th Test Series: अष्टपैलू कामगिरीमुळे इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका ...

आमरण उपोषणाला बसलेल्या हार्दिक पटेलचे मृत्युपत्र, शेवटची इच्छा जाहीर - Marathi News | Hardik Patel's will on hunger strike, announced his last wish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमरण उपोषणाला बसलेल्या हार्दिक पटेलचे मृत्युपत्र, शेवटची इच्छा जाहीर

हार्दिक यांनी जाहीर केलेल्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या बँक खात्यातील 50 हजार रुपयांपैकी 20 हजार रुपये त्यांच्या आई-वडिलांना मिळणार आहेत. ...