Next

Dahi Handi 2018 : मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 12:48 PM2018-09-03T12:48:18+5:302018-09-03T12:59:50+5:30

मुंबई ,  नवी मुंबईसह महाराष्ट्रात गोपाळकाल्याचा उत्साह शिगेला पोहचला असून गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी आतुर झाली आहेत. शहर आणि ...

मुंबई ,  नवी मुंबईसह महाराष्ट्रात गोपाळकाल्याचा उत्साह शिगेला पोहचला असून गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी आतुर झाली आहेत. शहर आणि उपनगरात राजकीय हंड्यांपासून सामाजिक हंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळीच आपल्या मंडळाच्या हंडीला सलामी देत घराबाहेर पडणारा गोविंदा ‘मच गया शोर सारी नगरी मे...’ म्हणत मुंबापुरीच्या उत्साहात भर टाकत आहे.