राज्य शासनाने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यात काटेकोरपणे सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या मोहीमेचा साता-यातील पाच व्यापा-यांना फटका बसला. ...
कर्जबाजारीपणाला कंटाळून वांजरी येथील एका शेतक-यानं अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळल्याची घटना घडली आहे. वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना आहे. ...