लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Andheri Bridge Collapse : पश्चिम रेल्वेवरील वाहतूक मध्यरात्रीपर्यंत होणार पूर्ववत - Marathi News | Andheri Bridge CollapseRestoration of UP & Dn slow lines in this section expected to be clear by midnight today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Andheri Bridge Collapse : पश्चिम रेल्वेवरील वाहतूक मध्यरात्रीपर्यंत होणार पूर्ववत

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ कोसळलेल्या गोखले पुलाचा ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...

भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक  - Marathi News | Due to lack of compensation for land acquisition, farmers aggressive | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक 

मआयडीसीसाठी भूसंपादित केलेल्या शेत जमिनींना योग्य मोबदला शासनाकडे सतत पाठपुरावा करून देखील मिळत नसल्याने या शेतकऱ्यांनी टॉवर चढून आंदोलन करताच कुंभकर्णी प्रशासन खडबडून जागे झालं. ...

हातात फाशीचा दोर घेऊन मोबाईल टॉवरवर चढले शेतकरी - Marathi News | Farmers agitation on mobile tower | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :हातात फाशीचा दोर घेऊन मोबाईल टॉवरवर चढले शेतकरी

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतक-यांना एमआयडीसीसाठी भूसंपादित केलेल्या शेत जमिनींना योग्य मोबदला शासनाकडे सतत पाठपुरावा करून देखील मिळत नसल्याने ... ...

...म्हणून बबल रॅप फोडण्यासाठी आपण नेहमीच होतो उत्सुक! - Marathi News | Why popping up bubble wrap makes you feel relax and satisfy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून बबल रॅप फोडण्यासाठी आपण नेहमीच होतो उत्सुक!

वैज्ञानिकांनी या गोष्टीचा अभ्यास करून याबाबतची काही कारणे शोधली आहेत. आपण जाणून घेऊयात नक्की काय आहेत यामागील कारणे... ...

'द अंबानीज् शो'... आकाश-श्लोकाच्या साखरपुड्याचा डोळे दीपवणारा थाट - Marathi News | Akash Ambani-Shloka Mehta engagement party: Friends and family gather to bless the couple | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :'द अंबानीज् शो'... आकाश-श्लोकाच्या साखरपुड्याचा डोळे दीपवणारा थाट

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा श्लोका मेहतासोबत ३० जूनला साखरपुडा झाला. हा सोहळा अँटिलियावर ... ...

‘संजू’ लीक प्रकरणाने दुखावले राजकुमार हिरानी, लिहिली भावूक पोस्ट! - Marathi News | sanju leaked on social media ; director rajkumar hirani shared an emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘संजू’ लीक प्रकरणाने दुखावले राजकुमार हिरानी, लिहिली भावूक पोस्ट!

एखादा बिग बॅनरला चित्रपट इकडे चित्रपटगृहांत प्रदर्शित होतो आणि तिकडे आॅनलाईन लीक होतो. संबंधित चित्रपटाच्या मेकर्ससाठी ही धक्कादायक बाब असते. अलीकडे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासंदर्भातही हेच झाले. ...

Central Railway Update: मुसळधार पावसानं हार्बरवरचा टिळकनगर-कुर्लादरम्यानचा मार्ग पाण्याखाली - Marathi News | Central Railway Update: Heavy rains flooded the harbor on Tilaknagar-Kurla route on the Harbor | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Central Railway Update: मुसळधार पावसानं हार्बरवरचा टिळकनगर-कुर्लादरम्यानचा मार्ग पाण्याखाली

मुंबई - कालपासून कोसळणा-या पावसानं मुंबईची दैना उडाली आहे. जोरदार कोसळणा-या पावसानं हार्बर मार्ग �.. ...

बिबवेवाडी भागात टाेळक्याने फाेडली वाहने - Marathi News | mob distroyed vehicles in bibvewadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिबवेवाडी भागात टाेळक्याने फाेडली वाहने

पुण्यातील बिबवेवाडी भागात साेमवारी रात्री 15-20 जणांच्या टाेळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची ताेडफाेड केली. ...

Birthday Special : कॉमेडियन भारती सिंहच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत? - Marathi News | Happy Birthday Bharti Singh : Interesting facts about Bharti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : कॉमेडियन भारती सिंहच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत?

आज याच भारतीचा वाढदिवस आहे. आपल्या कॉमेडिच्या माध्यमातून भारती प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करते. पण ती इथपर्यंत कशी आली? ...