Next

Central Railway Update: मुसळधार पावसानं हार्बरवरचा टिळकनगर-कुर्लादरम्यानचा मार्ग पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 12:27 PM2018-07-03T12:27:38+5:302018-07-03T12:31:52+5:30

मुंबई - कालपासून कोसळणा-या पावसानं मुंबईची दैना उडाली आहे. जोरदार कोसळणा-या पावसानं हार्बर मार्ग �..

मुंबई - कालपासून कोसळणा-या पावसानं मुंबईची दैना उडाली आहे. जोरदार कोसळणा-या पावसानं हार्बर मार्ग पाण्याखाली गेला आहे.